चौदा शिलाशासन लेख (अशोक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट अशोकाचे खालील प्रकारचे शिलाशासन लेख भारतात आढळले आहेत. त्यावरून भारताच्या प्राचीन इतिहासाची माहिती प्राप्त होते.ते लेख व त्यातील विषय असे आहेत.-

  1. अहिंसा
  2. धार्मिक कृत्ये
  3. अधिकाऱ्यांची पंचवार्षिक फिरती
  4. धर्माचरण
  5. धर्म महासभा
  6. कामाचा उरक
  7. धार्मिक गुण
  8. धर्मयात्रा
  9. मंगल समारंभ
  10. यश व कीर्ती
  11. दानधर्म
  12. परमत-सहिष्णूता
  13. धर्मविजय
  14. उपसंहार


हे सुद्धा पहा[संपादन]