भर जहागीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भर जहागीर हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.

महर्षी भारद्वाज[संपादन]

येथे भारद्वाज ऋषीचे मंदिर आहे. भर हे गांव तीन पौराणिक कारणाने प्रसिद्ध आहे, १) महर्षी भारद्वाज यांचे गावाच्या दक्षिणेकडे आश्अरम असून तेथे महादेवाचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे.

बळीभद्र विहीर[संपादन]

तसेच या आश्त्यारमाच्च्याया बाजूला लहान एक विहीर आहे. ती विहीर बळीभद्र विहीर या नावाने प्रसिद्ध आहे,

रामकुंड[संपादन]

भगवान रामचंद्र वनवासात असतांना या भर गावात आले असता त्यांनी या ठिकाणी स्नान केले म्हणून त्या कुंडाला रामकुंड असे म्हणतात.

आसरा माता मंदिर[संपादन]

आसरा माता मंदिर प्रसिद्ध आहे तेथे अनेक भाविक आपला नवस फेडण्यास येतात, तेथे नवरात्रात नऊ दिवस आजूबाजूच्या गावातील लोक सकाळी ४ वाजल्यापासून दर्शनासाठी येतात.

पंचायती महानिर्वाणी आखाडा[संपादन]

पंचायती महानिर्वाणी आखाडा हा भारतीय संन्यास परंपरेतील नागा साधूंचा आखाडा म्हणून ओळखल्या जातो, या आखाडयाची स्थापना भगवान कपिल मुनींनी केली असे सांगितल्या जाते.

मंदिरे[संपादन]

आसरा माता मंदिर[संपादन]