भर जहागीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भर जहागीर हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. येथे भारद्वाज ऋषीचे मंदिर आहे तसेच जवळील आसरा माता मंदिर प्रसिद्ध आहे तेथे अनेक भाविक आपला नवस फेडण्यास येतात, तेथे नवरात्रात नऊ दिवस आजूबाजूच्या गावातील लोक सकाळी ४ वाजल्यापासून दर्शनासाठी येतात.

मंदिरे[संपादन]

आसरा माता मंदिर[संपादन]