भारतात चौदा मान्य प्रांतभाषा आहेत -
१. आसामी
२. बंगाली
३. गुजराती
४. हिंदी
५. कानडी
६. काश्मिरी
७. मल्याळी
८. मराठी
९. ओरिया
१०. पंजाबी
११. संस्कृत
१२. तामिळ
१३. तेलगू
१४. ऊर्दू