चौदा यज्ञ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मात खालील चौदा प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत -

सात सोमसंस्था[संपादन]

१. अग्निष्टोम

२. अत्यग्निष्टोम

३. उक्थ

४. षोडशी

५. वाजपेय

६. अतिरात्र

७. आप्‍तोर्याम

सात हवियज्ञ[संपादन]

८. अग्निहोत्र

९. दशपूर्णमास

१०. आग्रयण

११. पिण्डपितृयज्ञ

१२. चातुर्मास्य

१३. निरूढ पशुबंध

१४ सौत्रामणि

हे सुद्धा पहा[संपादन]