विकिपीडिया:विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा,विलिंग्डन महाविद्यालय,सांगली
Appearance
पार्श्वभूमी
[संपादन]मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.२०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी संपादन कार्यशाळा योजल्या आहेत.यांचे स्वरूप 'विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा' असे असेल. प्रत्येक कार्यशाळेत साधारणतः ५० व्यक्ती सहभागी होतील. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप समजावून सांगणारा एक विषयतज्ज्ञ (कोणत्याही ज्ञानशाखेतील प्राध्यापक/ संशोधक इ.) आणि विकिपीडियावर नोंदी करण्याचा अनुभव असलेला एक सदस्य असे दोघे मिळून कार्यशाळा घेतील.
आयोजक संस्था
[संपादन]- राज्य मराठी विकास संस्था व विलिंग्डन महाविद्यालय,सांगली
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- बुधवार दि.१८ जानेवारी २०१७
- संगणक प्रयोगशाळा,विलिंग्डन महाविद्यालय,सांगली
- वेळ - सकाळी ११ ते २
साधन व्यक्ती
[संपादन]- विषयतज्ञ - प्रा.विष्णू वासमकर
- अनुभवी विकिपिडीया सदस्य - सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
सहभागी सदस्य
[संपादन]- --श्रीनिवासन (चर्चा) १२:२३, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --मनोहरपंत (चर्चा) १३:२३, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --Pravinpimparkar (चर्चा) १३:२५, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --डॉ.सयाजीराव गायकवाड (चर्चा) १३:३३, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --सारंग १३:३८, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --भाग्यश्री मोहिते (चर्चा) १३:४१, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --प्रशांत पानसरे (चर्चा) १३:५१, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --स्वाती नाईक (चर्चा) १३:५४, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --मिरशिकारीरफ़िक़ (चर्चा) १३:५५, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --विष्णू वासमकर (चर्चा) १३:५७, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --माधुरी राजाराम मडके (चर्चा) १३:५८, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --शालिनी पुजारी (चर्चा) १४:०१, १८ जानेवारी २०१७ (IST)
- --निशा श्रीपाल भिलवडे (चर्चा) १४:०५, १८ जानेवारी २०१७ (IST)
- यु.उ.मकानदार
- बी.एस.पाटील
- सुनिता जाधव