पिलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिलानी
भारतामधील शहर

पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ॲंड सायन्स ह्या विद्यापीठाच्या परिसराचे हवाई दृष्य
पिलानी is located in राजस्थान
पिलानी
पिलानी
पिलानीचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 28°21′54″N 75°35′42″E / 28.36500°N 75.59500°E / 28.36500; 75.59500

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा झुनझुनू जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ९१५ फूट (२७९ मी)
लोकसंख्या  (२०१५)
  - शहर ४०,५९०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


पिलानी हे भारत देशाच्या राजस्थान राज्यातील झुनझुनू जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. राजस्थानच्या उत्तर भागात राजस्थान-हरियाणा सीमेजवळ वसलेले पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स-पिलानी) ह्या भारतामधील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसाठी जगप्रसिद्ध आहे.

पिलानी जयपूरपासून २०८ किमी तर दिल्लीहून १९३ किमी अंतरावर स्थित आहे.