बिल इंग्लिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायमन विल्यम इंग्लिश

न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडचा ३९वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१२ डिसेंबर, २०१६
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील जॉन की
पुढील जेसिंडा आर्डेर्न

न्यू झीलँडचा उपपंतप्रधान
कार्यकाळ
१९ नोव्हेंबर, २००८ – १२ डिसेंबर, २०१६
मागील मायकेल कलेन
पुढील पॉला बेनेट

जन्म ३० डिसेंबर, १९६१ (1961-12-30) (वय: ६२)
लुम्सडेन, न्यू झीलँड
राजकीय पक्ष न्यू झीलँड नॅशनल पार्टी
धर्म रोमन कॅथोलिक

सायमन विल्यम बिल इंग्लिश (३० डिसेंबर, इ.स. १९६१:लुम्सडेन, न्यू झीलँड - ) हे न्यू झीलँडचे ३९वे पंतप्रधान आहेत. जॉन की यांनी डिसेंबर, २०१६मध्ये राजीनामा देताना इंग्लिश यांची भलावण केली व इंग्लिश १२ डिसेंबर, इ.स. २०१६ रोजी इंग्लिश बिनविरोध पंतप्रधानपदी निवडून आले.

व्यवसायाने शेतकरी असलेले इंग्लिश आपल्या पालकांच्या १२ पैकी अकरावे मूल आहेत. १९८७ सालापासून हे सरकारी नोकरीत होते व १९९०मध्ये ते वॉलेस मतदारसंघातून न्यू झीलँड नॅशनल पार्टीतर्फे खासदारपदी निवडून आले. त्यानंतर

सत्तेवर येण्याआधी हे उपपंतप्रधानपदी व त्याआधी मंत्रिमंडळात अनेक वर्षे होते.