Jump to content

गोंडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोंडल गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या गोंडल संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,१२,०६४ इतकी होती. येथे मोठे स्वामीनारायण मंदिर आहे.

गोंडलचा उल्लेख आइने अकबरीमध्ये सौराष्ट्रमधील शहर असा आहे.

गोंडल हे पंकज उधासचे जन्मगाव आहे.