चर्चा:राजन गवस
Appearance
गवस यांची जन्मतारीख
[संपादन]लोकसत्तातल्या ‘नवनीत’मध्ये संजय वझरेकर यांनी गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबरचा दिला असला तरी कोल्हापूर युनिव्हर्सिटीच्या पानावर तो १ जून दिला आहे. तारीख माहीत नसेल तर ती १ किंवा १५ जून देण्याची सरकारी पद्धत आहे, तसे तर झाले नसेल? कुणी तरी राजन गवस यांना मेल पाठवून विचारावे. त्यांचा पत्ता rajangavas@gmail.com. ....ज (चर्चा) २२:२५, ३ ऑगस्ट २०१६ (IST)