रिव्हरसाइड मैदान
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चेस्टर-ल-स्ट्रीट, ड्युरॅम |
स्थापना | १९९५ |
आसनक्षमता |
५००० (स्थानिक) १७,००० (आंतरराष्ट्रीय) |
| |
प्रथम क.सा. |
५-७ जून २००३: इंग्लंड वि. झिम्बाब्वे |
अंतिम क.सा. |
२७-३० मे २०१६: इंग्लंड वि. श्रीलंका |
प्रथम ए.सा. |
२० मे १९९९: पाकिस्तान वि. स्कॉटलंड |
अंतिम ए.सा. |
२० जून २०१५: इंग्लंड वि. न्यू झीलंड |
प्रथम २०-२० |
२० ऑगस्ट २००८: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका |
अंतिम २०-२० |
३१ ऑगस्ट २०१३: इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया |
यजमान संघ माहिती | |
ड्युरॅम (१९९५ - सद्य) | |
शेवटचा बदल १ जुलै २०१६ स्रोत: [क्रिकइन्फो] (इंग्लिश मजकूर) |
रिव्हरसाईड मैदान इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटी मधील चेस्टर-ल-स्ट्रीट येथे स्थित असलेले मैदान आहे. हे मैदान ड्युरॅम काउंटी क्रिकेट क्लब यांचे घरचे मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.
प्रायोजकत्वाच्या कारणामुळे अधिकृतपणे एमिरेट्स रिव्हरसाईड म्हणून संबोधले जाते.