वैवाहिक समुपदेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समुपदेशन व्याख- वस्तुतः समुपदेशन म्हणजे लाभार्थीची समस्या सोडविण्याकरिता समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय अंतरव्यक्तिक समुपदेशन- आपल्या जीवनात अनेक समस्या असतात शारीरिक मानसिक कौटुंबिक इत्यादी या सर्व समस्यांचा शिवाय अत्यंत महत्त्वाच्या समस्या या अंतर्गत जागतिक स्वरूपाच्या असतात यात फक्त दोन व्यक्तींची आवश्यकता असते उदाहरणार्थ सासू-सून मुलगा वडील पती-पत्नी ननंद भावजय दोन शेजारी अधिकारी व खात आहात काय ग्राहक व विक्रेता प्राचार्य आणि हाताखालचा प्राध्यापक दोन मित्र दोन अधिकारी दोन प्रवासी इत्यादी या दोन व्यक्तींमध्ये समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्या या दोघांचेही व्यक्तिमत्त्व भिन्न असते विचार भिन्न असतात भावनांचा आविष्कार भिन्न असतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे अंतरिक्ष भेटू वेगवेगळे असतात शिवाय दुसऱ्याला समजावून घेणे आणि समजावून यातला प्रत्येकालाच असतातच असे नाही नाही मी बरोबर माझे बरोबर हा मानवी स्वभाव आहे प्रत्येक माणसाला नकळत वाटते की दुसरी व्यक्ती तिला त्रास देते काहीवेळा ते कदाचित बरोबर असेलही परंतु प्रत्येक वेळी बरोबर नसते माझे कुठे चुकते हे व्यक्ती लक्षात घेता नाही परिणामी दुसऱ्यावर आपण दोषारोप करतो कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये सहा स्व कार्यरत असतात प्रत्येक व्यक्तीतील पहिला स्वर म्हणजे त्या व्यक्तीतील वास्तविकता त्या व्यक्तीला वास्तविक स्वतःचे ज्ञान बरेचदा त्या व्यक्तीला सुद्धा नसते त्यामुळे ती व्यक्ती स्वतःला वास्तविक व पेक्षा वेगळी समजू शकते मी कसा आहे मी कशी आहे आहे हे ज्यावेळी व्यक्ती सांगते त्यावेळेस ती स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःविषयी सांगते हा तिचा तिला बोध झालेला दुसरा व संवेदी व होईल परंतु व्यक्ती स्वतःला समजते वाटते तशी ती इतरांना वाटेल असे नाही ही एखादी व्यक्ती स्वतःला हुशार आणि चतुर समजत असेल परंतु इतर व्यक्ती ते मान्य करतील असे नाही इतर व्यक्तीचा या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा असू शकतो म्हणजेच इतर व्यक्तीमुळे या व्यक्तीचा तिसरा परसंवेदित स्व निर्माण याप्रमाणे वास्तविक स्व वसंत वेदित स्व आणि पर्सन वेली स्व व असे तीन स्व प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत दोन व्यक्ती समोरासमोर आल्याची त्यांच्या प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा स्व मध्ये अंतरक्रिया होते ही आंतरक्रिया मिळतीजुळती असणारी असेल तर त्या दोघात मतैक्य होऊन आपुलकी निर्माण होते परंतु त्या स्व मधील आंतरक्रिया परस्परांना पूरक नसेल तर त्यांच्या समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे वैवाहिक समुपदेशनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो, विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहोत्तरसमुपदेन

विवाहपूर्व समुपदेशन[संपादन]

लग्नासाठी जोडीदार निवडताना बराच वेळा सखोल माहिती करतानाच, जोडीदाराची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक आरोग्य या संबंधित विचार करणे गरजेचे असते. अनुरूपता पडताळताना जोडीदाराशी आणि त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे असते.फक्त पत्रिका, आणि नातेवाईक किंवा ओळखीचे लोक यांजकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता . प्रत्यक्ष भावी जोडीदाराशी संवाद साधणे, तसेच त्याच्या आवडी -निवडी , त्याचे आचार- विचार, घरातील वातावरण, त्याचे घरातिल व्यक्तींशी तसेच सामाज्याशी असलेले संबंध, त्याचा स्वभाव, क्षमता, इत्यादी अनेक बाबतीमध्ये लक्षपूर्वक बघावे लागते. हे करत असतानाच जोडीदाराला समजून घेणे व त्यासाठी गाठी भेटी होणे महत्त्वाचे असते. बराच वेळा आपल्या अपेक्षा व जोडीदारच्या अपेक्षा यांची पडताळणी करणे गरजेचे असते. कुठल्याही प्रकारची ग्वाही जोडीदाराला न देता, स्वतःतील क्षमता तसेच कमतरता यांबद्दलची माहिती द्यावी व घ्यावी. हे सर्व करतानाच बराच वेळा सामुपादेशनाचाही फायदा होतो.

विवाहानंतरचे समुपदेशन[संपादन]

पती-पत्नी मधील नातेसंबध व त्याचा घरातील वातावरणावर, कुटुंबावर, कामावर आणि समाजावर होणारा परिणाम या संबंधित मार्गदर्शन हे तज्ञ समुपदेशक करतो. बराच वेळा कौटुंबिक भांडणे, पती-पत्नी मधील गैरसमज, तक्रारी तसेच अपेक्षांचे ओझे, विसंवाद, यांमध्ये समाजातील इतर व्यक्तींची झालेली लुडबुड, या आणि इतर अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम हा जोडप्यांच्या वैवाहिक संबंधावर झालेला दिसून येतो. या साठीच्या समायोजनासाठी समुपदेशन करून घेणे ही काळाची गरज आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.