सदस्य:Maihudon/शुध्दलेखन उत्पात
Appearance
शुध्दलेखन उत्पात
[संपादन]अनेक लेखात शुध्दलेखन जरूरी दिसते. अनेक सदस्य ते काम मोठ्या जोमाने करत असतात.
परंतु बर्याच वेळा मला असे जाणवले की शुध्दलेखन करत असतांना नकळत अनेक सदस्य लेख vanadalise (उत्पात) करतात. मी अनुभवलेले काही महत्वाचे उत्पात,
- निळ्या दुव्याचे शुध्दलेखनानंतर झालेला लाल दुवा न काढणे.
- साच्यां मध्ये शुध्दलेखन केल्या नंतर related लेखात जरूरी बदल न करणे. साचे अनेक लेखात वापरले जातात.
- माहिती चौकट साच्यातील parameters चे शुध्दलेखन, ज्या मुळे लेखातील माहिती गहाळ होते.
शुध्दलेखन अतिशय महत्वाचे आहे, पण त्याच बरोबर सद्य लेखांची integrity maintain करणे मला तेवढेच महत्वाचे वाटते.
एखादी माहिती (guideline) शुध्दलेखन करणार्या सदस्यांच्या मदतीसाठी असावी असे माझे मत आहे.
अशी संपादने उलटवण्याचा अधिकार (इतिहास >> आवृत्ती >> उलटवा) सदस्यांना असावा का ? हा माझा प्रश्न आहे.
Maihudon (चर्चा) २१:१६, २३ एप्रिल २०१२ (IST)
- याची किमान पाच उदाहरणे दिल्यास या चर्चेत मीही सहभागी होईल.
- -संतोष दहिवळ (चर्चा) २१:३८, २३ एप्रिल २०१२ (IST)
उदाहरणे
[संपादन]- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ - अनेक विधानसभा मतदारसंघांचे शुध्दलेखन केले गेले, उत्पात मुद्दा (१), संदर्भ :वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ