योहान लुडविग बाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योहान लुडविग बाख (फेब्रुवारी ४, इ.स. १६७७ - मे १, इ.स. १७३१ हा जर्मन संगीतकार व व्हायोलिनवादक होता.

हा योहान सेबास्टियन बाखचा चुलतभाऊ होता.