संगणकाची भाषा
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दैनदिन जीवनात आपण संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर करतो . भाषेमुळे आपण आपले कार्य पूर्ण करतो . हे सर्व आपण दैनदिन भाषेबद्दल पाहिलं आता आपण संगनाकाची भाषा पाहूया . संगणकाला सुद्धा वेगवेगळ्या भाषा असतात उदाहर्नाथ सी , सी प्लस प्लस इत्यादी . सुरुवातीला आपण पाहूया संगणकाला भाषेची गरज काय आहे ? संगणक हे यंत्र आहे . त्या यंत्राला बुद्धी म्हणजे मेंदू नाही . त्यामुळे काम हे कस करायचं हे त्या यंत्राला सांगाव लागतं त्यासाठी भाषेची गरज आहे . संगणकावर कार्य करण्यासाठी संगणकाची भाषा वापरली जाते .