साचा चर्चा:वर्गीकरण
हा साचा ठेवावा आणि {{वर्ग}} काढून टाकावा. दोन्ही ठेवण्यामागे काही प्रयोजन आहे का?
– केदार {संवाद, योगदान} 09:10, 12 डिसेंबर 2006 (UTC)
- लोकांना वर्गीकरण हा शब्द अवघड वाटेल म्हणून मी वर्ग असाही साचा बनवला. पैकी कुठला ठेवावा? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 11:24, 12 डिसेंबर 2006 (UTC)
- दोन्हीपैकी एकच साचा ठेवावा. तसेच, त्या साच्याचे नाव 'वर्ग करा' किंवा तत्सम काहीतरी intuitive ठेवले तर बरे. सध्याची दोन्ही नावे नेमकी वाटत नाहीत.
- संकल्प द्रविड 11:52, 12 डिसेंबर 2006 (UTC)
- "वर्गीकरण" ने उद्देश थोडा स्पष्ट होतो. सोपा म्हणून "वर्ग" ठेवायलाही हरकत नाही.
- पण दोनदा साचा लिहायची गरज नाही. "वर्ग" ला "वर्गीकरण" कडे (किंवा उलट) प्रतिनिर्देशित करून हवे ते साध्य होईल आणि पुढे काही बदल करायचे असल्यास ते एकाच ठिकाणी करावे लागतील.
- दोन वेळा करण्याचा हेतू हा की मला पान काढण्याची विनंती/ सुचना व पान काढून टाकण्याची विनंती/सूचना या मध्ये गोंधळ झाला होता. माझ्या मते वर्गीकरण राहून द्यावे. साच्यांच्याबाबत redirect होते का माहित नाही. प्रबंधकांनी सोपे सुटसुटीत नाव ठेवावे (वर्गीकरण) व दुसरा delete करावा. वर्ग करा हे नाव अवघड वाटते. अर्थात माझा आग्रह नाही.
- दुसरे म्हणजे साच्यातील इंग्रजी Uncategorised काढावे का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 12:07, 12 डिसेंबर 2006 (UTC)