साचा चर्चा:वर्गीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

{{वर्ग}} काढून टाकावा[संपादन]

हा साचा ठेवावा आणि {{वर्ग}} काढून टाकावा. दोन्ही ठेवण्यामागे काही प्रयोजन आहे का?

केदार {संवाद, योगदान} 09:10, 12 डिसेंबर 2006 (UTC)

लोकांना वर्गीकरण हा शब्द अवघड वाटेल म्हणून मी वर्ग असाही साचा बनवला. पैकी कुठला ठेवावा? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:24, 12 डिसेंबर 2006 (UTC)
दोन्हीपैकी एकच साचा ठेवावा. तसेच, त्या साच्याचे नाव 'वर्ग करा' किंवा तत्सम काहीतरी intuitive ठेवले तर बरे. सध्याची दोन्ही नावे नेमकी वाटत नाहीत.
संकल्प द्रविड 11:52, 12 डिसेंबर 2006 (UTC)
साच्यांची नावे सहसा संक्षिप्त (आणि कधीकधी गूढ) असतात कारण ते लिहायला सोपे असणे गरजेचे आहे. नंतर नेमका शब्द सापडला तर स्थानांतरण करता येईलच. माझा आक्षेप नावाला नसून code duplication ला आहे. ते टाळण्यासाठीच तर साचे आहेत!
केदार {संवाद, योगदान} 12:08, 12 डिसेंबर 2006 (UTC)
"वर्गीकरण" ने उद्देश थोडा स्पष्ट होतो. सोपा म्हणून "वर्ग" ठेवायलाही हरकत नाही.
पण दोनदा साचा लिहायची गरज नाही. "वर्ग" ला "वर्गीकरण" कडे (किंवा उलट) प्रतिनिर्देशित करून हवे ते साध्य होईल आणि पुढे काही बदल करायचे असल्यास ते एकाच ठिकाणी करावे लागतील.
केदार {संवाद, योगदान} 11:59, 12 डिसेंबर 2006 (UTC)
दोन वेळा करण्याचा हेतू हा की मला पान काढण्याची विनंती/ सुचना व पान काढून टाकण्याची विनंती/सूचना या मध्ये गोंधळ झाला होता. माझ्या मते वर्गीकरण राहून द्यावे. साच्यांच्याबाबत redirect होते का माहित नाही. प्रबंधकांनी सोपे सुटसुटीत नाव ठेवावे (वर्गीकरण) व दुसरा delete करावा. वर्ग करा हे नाव अवघड वाटते. अर्थात माझा आग्रह नाही.
दुसरे म्हणजे साच्यातील इंग्रजी Uncategorised काढावे का? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:07, 12 डिसेंबर 2006 (UTC)
साच्यांबाबत redirect होते. त्यामुळे दोन्ही ठेवण्यास हरकत नाही.
केदार {संवाद, योगदान} 12:12, 12 डिसेंबर 2006 (UTC)
Uncategorized काढून टाकावे. "वर्गीकरण" सर्वांना समजण्यासारखे आहे.
केदार {संवाद, योगदान} 12:15, 12 डिसेंबर 2006 (UTC)