विकिपीडिया:सजगता/91
Appearance
विकिमीडिया आपआपसातील ईमेलचर्चा आणि त्यासाठीच्या संपर्काकरिता विकिपीडिया:मेलिंग लिस्ट पहावी. ह्या मेलिंग लिस्टकरिता मेलमन जीएनयू हे सॉफ्टवेअर वापरले जाते. मेलिंग लिस्टमधील सूचना आणि साहाय्य मराठीतून मिळण्याच्या दृष्टीने येथे अनुवाद करण्यात सक्रिय योगदान हवे आहे.