गुरुनाथ मैयप्पन
Appearance
गुरुनाथ मैयप्पन हा तमिळ उद्योगपती आहे. इंडिया सिमेंट्समध्ये अधिकारी असलेला मैयप्पन भारतीय प्रिमीयर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचे प्रतिनिधित्व करीत असे.
हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भूतपूर्व अध्यक्ष एन. श्रीनिवासनचा जावई आहे.