Jump to content

चर्चा:बाहा कालिफोर्निया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लिश विकिपीडिया संदर्भ:- Baja California[10] (Spanish pronunciation: [ˈbaxa kaliˈfornja], English: /ˈbɑːhɑː kælɨˈfɔrnjə/)
स्पॅनिश IPA http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_Spanish
कॅलिफॉर्निया हा इंग्लिश उच्चार आहे. आणि बाहा/बाशा/बाचा कालिफोर्निया हा स्पॅनिश उच्चार आहे. Baja मधील ja चा उच्चार विविध ठिकाणानुसार बदलत जातो. काही ठिकाणी, विशेषत: आधुनिक स्पॅनिशमध्ये ह तर स्थानिक अमेरिकन लोक, अस्तेक, माया आदींच्या पद्धतीप्रमाणे श होते
स्थानिक-मेक्सिकोची राजभाषा स्पॅनिश (मेक्सिकन, स्पॅनिशची पोटभाषा) असताना लेखाचा मथळा बाहा अथवा बाशा कालिफॉर्निया करावा का?

अनिरुद्ध परांजपे १३:१५, १८ जून २०११ (UTC)

Start a discussion about बाहा कालिफोर्निया

Start a discussion