निपाणी मराठी साहित्य संमेलन या नावाने निपाणीला साहित्य संमेलने भरतात. २४ जानेवारी २०११ला असे एक संमेलन भरले होते.