भाईचुंग भुतिया
Appearance
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार
१५-१२-१९७६, नामचि, सिक्किम
- ईस्ट बेंगाल क्लब - कोलकाता : या संघाकडून सध्या खेळ्तो.
- खेळण्याचे स्थान : Striker
- आंतरराष्ट्रीय पदार्पण : १९९५
- आंतरराष्ट्रीय स्पर्धा : ५२
- आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय गोल : 35
सन्मान
[संपादन]- सुब्रोतो चषक(१९९२) स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू * भारतातर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू (उझबेकिस्तान विरुद्ध नेहरु चषक जिंकुन देणारा खेळाडू १९९५)
- "१९९६ वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू"
- पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल लीग मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९६/९७
- पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू * SAFF चषक मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९९
- SAFF चषक मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू १९९९
- "मे १९९९ व ओक्टोंबर २००२ महिन्याचा अशियन खेळाडू" म्हणून निवड
- युरोप मधील व्यावसायिक क्लब कडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू
- सिक्कीम राज्य पुरस्कार १९९९
- अर्जुन पुरस्काराने सम्मानित १९९९
- पहिला Asean क्लब चम्पियनशिप (इंडोनेशिया) २००३ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू