चर्चा:५ एस (पद्धत)
Appearance
'शित्सुके' साठी संस्कृती अथवा स्वयंसेवा हे शब्द योग्य वाटतात. किंबहुना पाच एस ह्या संस्कृतीची रुजुवात केल्यास जी शाश्वतता मिळते ती त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे शाश्वत हा शब्द देखील अनाठायी नाही; पण त्यासाठी असलेला इंग्रजीतला 'सस्टेन' शब्द इथे वापरात असल्याचे दिसत नाही. त्यामुळे संस्कृती किंवा स्वयंशिस्त, स्वयंसेवा हे शब्द योग्य आहेत. बाकी लेखात शुद्धलेखन आवश्यक आहे.
5s ce vaykhy
[संपादन]5s ce vykha
Hogwash unde (चर्चा) २३:४४, २२ जुलै २०१६ (IST)