चर्चा:जोडाक्षरे
Appearance
१) एका पुढे एक वर्ण लिहून.
[संपादन]मी एकापुढे एक अक्षरे लिहून जोडाक्षराचे उदाहरण मनोगत आणि बराहात बनवू शकतो आहे पण विकिपीडियात पेस्ट केले की ते आपोआप एका खालीएक येत आहे. दुरुस्ती करण्यात मदत करावी ही नम्र विनंती.
- क्क
जसे : क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ द्+ब=द्ब, ब्+द्= ब्द.
काना किंवा उभी रेघ नाही
[संपादन]Need font help in writing ड+या in उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म in this way
ज्या अक्षरात काना किंवा उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना,त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहावा व पुढील अक्षर त्यास जोडावे. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)
- Similler help needed in fixing section to write ड्प ट्क ठ्स ढ्म this way
- वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे
Mahitgar 09:06, 29 डिसेंबर 2006 (UTC)