Jump to content

चर्चा:फर्ग्युसन महाविद्यालय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फर्गसन की फर्ग्युसन?

[संपादन]

मी सर्वांना फर्ग्युसन असे म्हणताना ऐकतो. ----कोल्हापुरी ११:०६, १ मार्च २००७ (UTC)

मराठीत फर्गसन हा शब्द जास्त रूढ आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०६:३३, २ मार्च २००७ (UTC)
फर्ग्युसन हेच बरोबर आहे. संदर्भ: [१] - प्रबोध (चर्चा) १२:३०, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

साचा वापर

[संपादन]

या लेखाला साचा विद्यापीठ इंग्रजी विकिपीडिया मध्ये वापरलेल्या साच्यावरून वापरला आहे. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:०४, १८ मार्च २०१८ (IST)[reply]