के. अशन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. अशन्ना ( मे ११,इ.स. १९२३) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.