Jump to content

साचा:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र - निमंत्रण .
नमस्कार, विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र निमंत्रण

मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा ह्या उद्देशाने विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात सहभागी होऊन योगदान देण्याकरिता आपणास आम्ही सादर निमंत्रण देत आहोत. ह्या पानावर आपण आपले नाव नोंदवून प्रकल्प कामात सहभागी व्हावे आणि प्रकल्पाच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.