लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती
Appearance
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन २७ डिसेंबर, २०१२ रोजी बारामती येथे झाले. या संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली होती. यादव हे पत्रकारिता अणि साहित्य क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तीमत्व.