सदस्य:Manojsangle
Appearance
मनोज सांगळे (जन्म १० ऑक्टोबर १९८५) हे मराठवाडा, खानदेशातील पत्रकार आहेत. सकाळ, दिव्य मराठी, पुण्यनगरी, लोकमत या दैनिकांत त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. मीडिया प्लस या फिचर्स-न्यूज संस्थेचे ते संस्थापक कार्यकारी संचालक राहिले आहेत. सध्या ते पुण्यनगरीच्या औरंगाबाद कार्यालयात शहर विभागाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण लिखाणशैलीमुळे ते कायम चर्चेत असतात. लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानतर्फे त्यांना १३ मार्चला महात्मा फुले पत्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. व्यापक लोकसंपर्क आणि लिखाणातील वैविध्यामुळे ते चर्चेत असतात.