चर्चा:आवित्सोत्ल (श्वापद)
Appearance
वर्गीकरण
[संपादन]या लेखाचे वर्गीकरण वर्ग:अस्तेक दंतकथागत श्वापदे असे केले आहे. ते नाव ठीक असले, तरीही या व इजिप्शियन किंवा तत्सम संस्कृतींमधील काल्पनिक श्वापदांसाठी वर्ग:अस्तेक आख्यायिकांतील श्वापदे, वर्ग:इजिप्शियन आख्यायिकांमधील श्वापदे अश्या नावांच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करता येईल.
इतरांची काय मते ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४९, २० जून २०११ (UTC)
- >>दंतकथागत आदी रुक्ष नावे देण्यापेक्षा अजून सोपी सुट्सुटी पाहिजेत. आणि सध्या वर्गनाव काय असावे? म्हणजे भविष्यात उगाचच अनावश्यक पाने तयार करून मग ती वगळण्यापेक्षा आताच योग्य व्यवस्था लावलेली बरी.
- या लेखाचे वर्गीकरण वर्ग:अस्तेक दंतकथागत श्वापदे असे केले आहे. ते नाव ठीक असले, तरीही या व इजिप्शियन किंवा तत्सम संस्कृतींमधील काल्पनिक श्वापदांसाठी वर्ग:अस्तेक आख्यायिकांतील श्वापदे, वर्ग:इजिप्शियन आख्यायिकांमधील श्वापदे अश्या नावांच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करता येईल.
- >>आख्यायिकांमधील श्वापदे असे लांबलचक नाव देण्यापेक्षा थोडक्यात आख्यायिकी श्वापदे म्हणण्यास काय हरकत आहे? माझ्या मते, अशा पद्धतीने भाषा अधिक सुट्सुटीत आणि समृद्ध बनेल.
- अनिरुद्ध परांजपे