Jump to content

चर्चा:पश्चिम दिशा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चुका

[संपादन]

या चित्रात दोन चुका आहेत. पश्चिम ऐवजी पश्र्चिम(प+श्+र्+चि) लिहिले आहे आणि नैर्‌ऋत्य(ऋ वर रफार) ऐवजी नैऋत्य पडले आहे. आग्‍नेय हा शब्द असा लिहिला असता तर आग्रेयसारखा दिसला नसता. ...J १८:५५, १० सप्टेंबर २०११ (UTC)

चुका

[संपादन]

चुका अजून दुरुस्त झालेल्या नाहीत. J (चर्चा) ०९:३९, १९ जून २०१२ (IST)[reply]