Jump to content

कुशोक बकुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुशोक बकुला (मे १९,१९१७-नोव्हेंबर ४, २००३[]) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९६७ आणि १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील लडाख लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

  1. ^ "Tribute to the Venerable Kushok Bakula Rinpoche". FPMT. 22 जुलै 2023 रोजी पाहिले.