जॉन ट्रायकोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एथेनासियोस जॉन ट्रायकोस (मे १७, इ.स. १९४७:झागाझिग, इजिप्त - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.