Jump to content

एरिक-यान इडिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरिक-यान इडिंग (डच: Eric-Jan Iding ;) (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा डच हॉकी खेळाडू आहे. तो एच.जी.सी. या डच व चेन्नई वीरन्स या भारतीय हॉकी क्लबांकडून व्यावसायिक हॉकी खेळला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "एरिक-यान इडिंग". लिंक्डइन.कॉम. २०२१-०१-१७ रोजी पाहिले.