Jump to content

हॅमिल्टन मासाकाद्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅमिल्टन मासाकाद्झा (ऑगस्ट ९, इ.स. १९८३ - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

मासाकाद्झा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करतो.

याचे दोन भाऊ वेलिंग्टन मासाकाद्झा आणि शिंगिराई मासाकाद्झा सुद्धा झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळतात.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.