चर्चा:जयंत साळगांवकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील काही पुरस्कारास्ठी माहिती हवी आहे! जमल्यास भरण्यास मदत करावी अन्यथा विकीकार्नातून वगळून टाकावे.विस्तार साचा लावत नाही आहे. धन्यवाद

  • वैदिक पुरस्कार’
  • भ्रमंती पुरस्कार’.
  • जीवनगौरव पुरस्कार’
  • महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

सागर:मराठी सेवक १२:४६, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

लेख मुल्यांकन पहिली फेरी[संपादन]

  • ओळखीचा परिच्छेद बरोबर आहे.कालनिर्णयच्या संदर्भाने येणार्‍या माहितीस संबंधीत ओळीत संदर्भ नमूद करता आले तर दुधात साखर
  • बालपण व शिक्षण विषयक माहिती उपलब्ध झाल्यास पहाणे

^कारकीर्द career कसे घडत गेले याचा कालानुक्रमे आढावा सार्वजनिक क्षेत्र यादीचे जमेल तेवढा आंतर्भाव करत यादी एवजी परिच्छेद स्वरूपात लेखन जमल्यास पहावे. यादीतील माहितीस जेथे वर्षे उपलब्ध नाहीते तेथे वर्षे उपलब्ध करून देणे उपलब्ध होतील तसे संदर्भ जोडत गेल्यास आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीस चांगले विश्वकोशिय रूप येण्यात मदत होईल. ^वरच्या प्रमाणेच लेखन विभागाचे जमेल तेवढे रुपांतरन परिच्छेदीय लेखनात करत गेल्यास चांगले रूप येईल.विषयानुसार अथवा काळानुसार पैकी एक फॉर्मॅट निवडल्यास परिच्छेद छान जमून येईल . त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात इतर लेखकांची,प्रकाशकाची काही प्रस्तावना सापडल्यास त्याचे उपयोग संदर्भाकरिता आणि परिच्छेद लेखनास चांगले रूप प्राप्त होण्यास होऊ शकेल का ते पहावे

  • ठसा: महाराष्त्रातील सांस्कृतीक जिवनात कालनिर्नयने आणलेले स्थित्यंतर आणि इतर काही संदर्भा सहित नमुद करण्यासारखे असल्यास पहावे.
  • पुरस्कार यादी स्वरूपात राहिले तर हरकत नाही पण जमेल तेवढे वर्षे नमुदकेल्यास बरे पडेल
त्या नंतर शुद्धलेख चांगले असलेल्या लेखकांना विनंती करून शुद्धलेखनाकरिता लेख सुधारणा करून घ्यावा.

माहितगार १७:५१, २८ नोव्हेंबर २०११ (UTC)