चर्चा:सलीम अली
Appearance
सलीम अली
[संपादन]हे शीर्षक 'सलीम अली' असे असायला हवे ना? 'सलीम' शब्दातला ली दीर्घ ऐकू येतो.
--संकल्प द्रविड (चर्चा) १६:०१, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)
- मलाही सलीम अली हे बरोबर वाटते. इंग्लिश शुद्धलेखन Salim आहे.
- अभय नातू १६:३१, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)