Jump to content

चर्चा:जिल्हा परिषद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख १ फेब्रुवारी, इ.स. २०१२ चा उदयोन्मुख लेख असल्याने याला विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष येथील निकषाप्रमाणे किमान २ संदर्भ नोंदवलेले असावेत व त्यासाठी योग्य टॅग वापरावेत. संतोष दहिवळ १६:२४, ३१ जानेवारी २०१२ (UTC)

कॉपी-पेस्ट

[संपादन]

या लेखातील मजकूर या संकेतस्थळावरून कॉपी-पेस्ट केल्यासारखा वाटतो. त्या संकेतस्थळावरील मजकूर प्रताधिकारीत आहे. - प्रबोध (चर्चा) ०३:२०, २८ एप्रिल २०१७ (IST)[reply]

जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र अधिनियम आहे. या मजकूराची रचना सदर अधिनियमानुसाला होणार आहे. शब्द रचना बदलली जाणार आहे. तसेच या विभागावर काम चालू आहे. प्रसाद साळवे ०५:५६, २८ एप्रिल २०१७ (IST)[reply]