Jump to content

साचा:सुस्वागतम्/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ९८,८९७ आहे. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

चावडीचा चेहरा बदलला आहे! एकदा नजरेखाली घाला आणि तुमची प्रतिक्रिया कळवा.