अनास्तासिया पाव्ल्युचेंकोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनास्तासिया पाव्ल्युचेंकोव्हा
देश रशिया
जन्म जुलै ३, इ.स. १९९१
समारा
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 499–340
दुहेरी
प्रदर्शन 236–167
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


अनास्तासिया पाव्ल्युचेंकोव्हा (रशियन: Анастасия Сергеевна Павлюченкова; ३ जुलै, इ.स. १९९१ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे.