गाझीपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाझीपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गाझीपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.