चर्चा:मायक्रोसॉफ्ट विंडोज
Appearance
Greattt
[संपादन]हा लेख मसिक सदर झालासुद्धा!!!! वि. आदित्य चर्चा ०७:४२, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)
ग्राफिकल यूझर इंटरफेस - मराठी शब्द?
[संपादन]लेखामधे "आलेखी सदस्य व्यक्तिरेखा" असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. जो माझ्या मते चुकीचा आहे.
- Graphical = चित्रमय / चित्रित. येथे graph म्हणजे आलेख नव्हे.
- User = उपभोक्ता / वापरकर्ता. सदस्य त्या मानाने योग्य वाटत नाही.
- Interface = मध्यस्त / माध्यम.
सजेशन्स वेलकम.
Kaajawa १७:५९, २८ नोव्हेंबर २०११ (UTC)