Jump to content

नामिबियन स्वातंत्र्ययुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नामिबियन स्वातंत्र्ययुद्ध हे १९६६ ते १९८८ या काळात मार्क्सवादी नैऋत्य आफ़्रीकन जनसंघटन Marxist South-West Africa People's Organization (SWAPO)आणि इतरांनी दक्षिण आफ़्रिकेविरूद्ध लढले.तोपर्यंअत १९४७ च्या http://en.wikipedia.org/wiki/League_of_Nationsच्या ठरावाप्रमाणे नैऋत्य आफ़्रिका या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश दक्षिण आफ़्रिकेच्या अखत्यारीत होता.युद्धाअंती १९९० मधे नामिबिया हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले व तेव्हापासून तेथे SWAPOचे सरकार आहे.