Jump to content

पंचदशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वामी विद्यारण्यांनी लिहिलेला ’पंचदशी’ हा अद्वैत सिद्धान्ताचा प्रमाणभूत ग्रंथ आहे.

रचना

[संपादन]

या ग्रंथात विवेक, दीप आणि आनंद अशी तीन प्रकरणे आहेत. प्रत्येक विभागात पाच अशी एकूण १५ उपप्रकरणे आहेत. (म्हणून पंचदशी हे नाव.)

या ग्रंथात व्यक्तिमात्राच्या शरीरामधील जीवतत्त्वाच्या पंचकोषांची (अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोष व आनंदमयकोष) संकल्पना, ईश्वर, जग आणि जीव यांच्यातील परस्परसंबंध, कारण आणि परिणाम यांच्यातील अभेदत्व वगैरे विषयांवर सखोल विवेचन केले आहे.

पंचदशी ग्रंथातील मजकुराचे स्पष्टीकरण करणारे मराठी ग्रंथ किंवा पंचदशीचे अनुवाद

[संपादन]