नलबारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नलबारी भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३८९ इतकी होती.

हे शहर नलबारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.