टॉमाहॉक क्षेपणास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॉमाहॉक क्षेपणास्त्र हे एक लांबपल्ल्याचे, सर्व वातावरणात काम करणारे, ध्वनीगतीपेक्षा कमी गती असणारे क्षेपणास्त्र आहे.

टॉमहॉक क्षेपणास्त्र
युद्धनौकेहुन डागले जाणारे टॉमहॉक क्षेपणास्त्र
युद्धनौकेहुन डागले जाणारे टॉमहॉक क्षेपणास्त्र

रचना[संपादन]

वजन- १३३०किलो

लांबी- ५.५६ मीटर

व्यास- ०.५२ मीटर

शस्त्रास्त्रेवहन क्षमता- ४५० किलो

पल्ला- २५०० किमी

वेग- ८८० किमी/तास

वापरणारे देश- अमेरिका व रॉयल नेव्ही, युनायटेड किंग्डम