Jump to content

चर्चा:भारतीय पक्ष्यांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • बापरे! पूर्ण पक्षी जगतच आणले येथे. याने पक्षीविश्व जरुरच समृद्ध होणार.

अल्पमती ०७:५१, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)

---- {{ डेशचा वापर टाळा}}

  • पक्ष्यांच्या श्रेणी आणि कुल या विषयातील ही यादी अपूर्ण आहे तसेच या लेखात मराठीसह इंग्रजी नावे मुद्दाम ठेवली आहेत. अनेक पक्ष्यांची मराठी नावे (त्यांच्या योग्य श्रेणी आणि कुळासह) मला सापडली नाही. अनावश्यक वाटत असल्यास यादी पूर्ण झाल्यावरच इंग्रजी नावे काढावी असे मला वाटते. कृपया आपली मतेही नोंदवा. Gypsypkd ०७:२८, ७ नोव्हेंबर २००९ (UTC)
उअलट मला वाटते याद्यां मध्ये इंग्रजी आणि मराठी शब्द सोबत कायमचे ठेवावेत म्हणजे केवळ वाचकांनाच नव्हे तर अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांनाही सोईचे असेल आणि लेखां मध्ये सर्वात तळाशी दाखावा लपवा साचा लावून कोणत्या इंग्रजी शब्दाकरिता कोणता मराठी शब्द वापरला ते देत जावे , या माझ्या प्रस्तावावर मला अधिक प्रतिक्रिया आवडतील59.162.93.49 ०७:४६, ७ नोव्हेंबर २००९ (UTC)


बरोबर. वरील विचारास सहमत. पक्षी नावांचे मुळ शब्द लॅटीन/इंग्रजीच आहेत. आपण त्याचे भाषांतर केलेले आहे.ते इंग्रजी शब्द तेथे लगतच ठेवावेत.

V.narsikar ०८:५२, ७ नोव्हेंबर २००९ (UTC) ताजा कलम: या चौकटीच्या वरील बाजुस असलेल्या 'वेळेबरोबर तुमची सही' icon यावर टिचकि मारली असता (--V.narsikar ०९:०२, ७ नोव्हेंबर २००९ (UTC)) असे येते(वरच्या ओळीतला १०व्या क्रमांकाचा icon) . तेथे दुरुस्ती करावयास हवी.वरील नमुद प्रतिक्रियेत फक्त(~) चार वेळा दाबुन केलेली सही आहे. --V.narsikar ०९:०२, ७ नोव्हेंबर २००९ (UTC)