Jump to content

तिनितस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिनितस (इंग्लिश:Tinnitus) हा मूळ ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. तिनितसचा अर्थ आवाज ऐकू येण्याचा भास होणे (कानात वेग-वेगळे आवाज ऐकू येणे). तिनितस हा कोणताही आजार नाही. पण कानाशी संबधित असलेले इतर गोष्टी तिनितस साठी कारणीभूत ठरू शकतात.

जसे: १) सतत मानसिक दबाव/तणाव २) कानाचे संसर्ग ३) कानात साचणारा माल ४) नाकाची धुलीकण, जीवाणू-विषाणू साठी असलेली अलरजी ५) ध्वनिप्रदूषण