विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/211
Appearance
- उपयोगिता काव्य दुसर्याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर।
- आणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥.
~अनुवाद कवी: श्री निरंजन भाटे.दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
- कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।
- तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३ ~संदर्भ ग्रंथ यशस्तिलक: मूळ संस्कृत कवी सोमदेव सुरी इ.स. शतक १०वे
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,
त्या लेखकाचे आणि स्रोताचे संदर्भ नमुद करण्यासाठी वेळ काढा. • अभ्यासा: विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून
- मजकुर अथवा संचिका उपलब्ध करण्यासाठी, ज्या माहितीस्रोत अथवा लेखकाचा आपण आधार घेत आहात,