चित्तूर (केरळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्तूर हे भारताच्या केरळ राज्यातील पालक्काड जिल्ह्यातील एक शहर आहे. याची लोकसंख्या १,१५,५१० आहे.